tag:blogger.com,1999:blog-53525371692108257342024-02-08T23:37:26.467+05:30कविताASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.comBlogger49125tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-81726860502231821642007-08-29T16:38:00.000+05:302007-08-29T16:39:18.675+05:30हल्ली मला आवडत नाही तो...."हल्ली मला आवडत नाही तो...."
"हल्ली मला आवडत नाही तो...."
काहीतरी विनोदी लिहीण्याचा प्रयत्न....

"हल्ली मला आवडत नाही तो...."

त्याचं काय आहे, प्रेम बीम करतो खूप...
पण प्रेमाने नुसत्या काय होणारेय??????

"राजा"ला हेच कसं काळत नाही? म्हणे
प्रेमाची भाजी अन् प्रेमाची भाकरी खाऊ..

कसं शक्य आहे?? सांगा ना तुम्हीच आता
त्याला काय चायणीजची सर येणारेय??

नाही,.. म्हणजे पहिले आवडायचे मलाही
त्याचे बोलणे,त्याच्या आवडी नि निवडी..

पण हल्ली खपत नाही मला सर्व हे...
तेच तेच बोलणं, अन् नको त्या आवडी..

म्हणे कविता लिहितो तुझ्यावर प्रेमाने..
आता लोणचे तरी होणारेय का कवीतेने??

ठीक आहे म्हणा, वेळ आलीच तर तो....
जीवाचीही पर्वा करणार नाही माझ्यासाठी..

पण त्याचा 'जीव' माझ्या, खरचं सांगते
काही म्हणजे काहीच उपयोगाचा नाही...

समजावून सांगते, विसरून जा मला..
तर म्हणतो,तू माझा प्राण आहेस जसा..

आता सांगा, प्राण असा देहाबाहेर असेल
तर हा जिवंत तरी राहील का असा?????

जाऊ दे, त्याला म्हणाले, जा आता बास
डोळ्यात पाणी आणून म्हणतो मला की,

तुज्यासाठीच माझा जन्म आहे खास..
त्याचं असलं बोलणं, खरच समजत नाही..

एक माहितेय मला पैश्याशिवाय काही नाही..
तुम्हाला म्हणून सांगते,सांगू नका कुणाला..

त्याच्या पेक्षा मला समोरचा "विन्या" आवडतो
चकणा असला तरी गॉगलणे कुठे कळतो???

रोज नवी जीन्स,नि जॅकेट रोज नव घालतो..
मस्त मस्त बाइक वर केस उडवत फिरतो..

एट त्याची काही औरच आहे, विचारू नका
त्या राजाला याची सर कधी येणारेय का???

याच्याकडे आहे मस्त बंगला आणि गाडी
राजाकडे त्या सायकालही नाही हो साधी...

विन्या तसा सगळ्या पोरिंवर लाईन मारतो
त्याच्या या अदेवर पण आपण खुषीने मरतो..

नाही म्हटलं बघू आता कसे काय जमतेय..
पण हल्ली तो आवडत नाही असं मी म्हणतेASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-17828254838077492412007-08-29T16:36:00.001+05:302007-08-29T16:37:08.925+05:30जुन्या आठवणी जागवायला,तु परत येऊ नकोस
तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....

तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण...
काहीही असले तरी........

तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......

तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय...ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-91938873652985280022007-08-29T16:34:00.000+05:302007-08-29T16:36:00.548+05:30for best friendfor best friend
तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल.....

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...
पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-63682306019062783652007-08-29T16:32:00.000+05:302007-08-29T16:33:44.256+05:30तो रस्त्याच्या कडेला पडला होतातो रस्त्याच्या कडेला पडला होता
उंची ५-४
वर्ण काळाशार

केस अर्धपिकलेले
वय वार्धक्याकडे झुकलेले

अंगावरचे निळे जर्किन विटलेले
काळी पँट पांढरा शर्ट जरासे फाटलेले

सकाळपासुन पाउस धो-धो कोसळत होता
रस्त्याकडेने पाण्याचा प्रवाह उसळत होता

सायकलवरुन तो कामाला चालला होता
हँन्डलला एक टिफीन अडकवला होता

अचानक मृत्यु त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता

चार बघे मग गोळा झाले
पहाता पहाता सोळा झाले

काही मौलिक चर्चा झडल्या
नजरा विचारात अन गढल्या

एक जण त्याचि बघतोय नाडी
एक जण जवळचा कांदाच फोडी

बहुतेकांना घाई कामावर जायची
पेंडींग कामे एकदाचि उरकायची

असेल भले तो मरायला टेकला
हे लचांड आपल्या मागे कशाला

तो अभागी निपचित पडुन होता
कोंडाळ्यातच गर्दीच्या दडुन होता

गर्दीचा उत्साह मावळु लागला होता
आँफिसमधला लेटमार्क दिसु लागला होता

एकएक जण घड्याळाकडे बघत पाय काढु लागला
सद्सद् विवेक बुद्धीला काहीना-काही समर्थन देऊ लागला

पहाता पहाता सारे निघुन गेले
रहाटगाडग्यात बुडुन गेले

पाऊस त्याला भिडला होता
तो रस्त्याच्या कडेला पडला होता

एकाकी
बाकीASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-31550709168827296662007-08-29T16:31:00.000+05:302007-08-29T16:32:36.895+05:30प्रेम करायचं राहुन गेलं.प्रेम करायचं राहुन गेलं.
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-49445538786430928812007-08-29T16:30:00.001+05:302007-08-29T16:30:48.824+05:30आकर्षण आणि प्रेम..!आकर्षण आणि प्रेम..!
आकर्षण आणि प्रेम..
यात एक रेघ असते..
पुसट की ठळक ...
ती आपण मारायची असते..

प्रेमाकडे जाणारा रस्ता
आकर्षणाच्या बोगद्यातून जात ही असेल...
पण त्या गहि-या मोहजालात
तुला तुझा मार्ग खरच का गवसेल??

आकर्षणाला प्रेम समजून
आपण उगीच वाहून जातो..
पण. थोड्याच दिवसान्नी कळत...
खरतर अस काहीच नव्हत..

म्रुगजळाच्या मागे उगीच धावत असतो..
पण तो तर फ़क्त एक आभास असतोASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-14537365900759771352007-08-29T16:29:00.001+05:302007-08-29T16:29:54.185+05:30ना. धों. महानोरना. धों. महानोर
विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात
एक साउली
हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान चंद्र माळून
बहकते रान.

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाटASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-58125921788152117112007-08-29T16:27:00.002+05:302007-08-29T16:28:57.586+05:30aathwanहसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाहीASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-1940075145133238722007-08-29T16:27:00.001+05:302007-08-29T16:27:38.788+05:30girlfriendमलाही girl friend मिळावी ॥
सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
का हवा one night stand ॥
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावीASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-38681386999085061172007-08-29T16:26:00.001+05:302007-08-29T16:26:47.265+05:30मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असु दे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचं ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऑफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्या वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-91122274824219910592007-08-29T16:25:00.001+05:302007-08-29T16:26:02.128+05:30कधीतरी असेही जगून बघा.....!

कधीतरी असेही जगून बघा.....

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काडीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-84253173336493583982007-08-29T16:23:00.001+05:302007-08-29T16:24:03.460+05:30प्रेम करणं सोपं नसतंप्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतंASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-75740427837217844672007-08-29T16:22:00.002+05:302007-08-29T16:23:12.666+05:30जाते म्हणतेस हरकत नाही,जाते म्हणतेस हरकत नाही,
काढत आश्रू पाहून जा.
नाते तोडतेस हरकत नाही,
वीज़ता श्वास पाहून जा.
जाणून सारे संपवताना
हीच एवढी वि न ती
हस्ते आहे हरकत नाही,
बुडती नाव पाहून जा.
जालते आहेस हरकत नाही,
जाळणारे गाव पाहून जा........ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-60561154906543043572007-08-29T16:22:00.001+05:302007-08-29T16:22:30.503+05:30कर्जदार शेतकरीनिसर्गाचा हा कोप झाला शेतकरी हा कर्जदार बनला.
कर्ज फेडता फेडता हा शेवटी जमिनीवरच टेकला.

सन्साराचा हा गाडा पाठीवरती कर्जाने हा वाकुन गेला.
कर्ज फेडण्यासाठी हा शेवटी निसर्गावरती अवलनबुन राहीला.

नाही दिली साथ त्याला क्रुरकर्म्या निसर्गाने .
आत्महत्या करने हाच पर्याय निवडला त्याने .

बातमी छापुन आली जेव्हा ही पेपरात .
तेव्हा कळले सरकारला की शेतकरी मरतो आहे कर्जात.

वाचली बातमी मि तेव्हा वाटले काय गरीब जनतेचे होनार.
अजुन किती शेतकरी आत्मह्त्या करुन मरनार.

मिच विचारीतो मित्रहो तुम्हाला हे सारे केव्हा थाबणार.
शेतकरी बाधवाच्या आत्महत्या करने बन्द केव्हा होनार.ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-8058634420860194332007-08-29T16:21:00.001+05:302007-08-29T16:21:52.448+05:30रात्ररात्र अशीच जाते
तिच्या आठवणीने
चांदण्या मोजण्यात
आकाशात बघत
तिची वाट पाहण्यात
रात्री झोप लागत नाही
रात्र दिवसासारखी वाअगत नाही
घड्याळाच्या काट्यासोबत
वेळ नुसती पळत असते
माझ्यासोबत विनाकारण
रात्रसुद्धा तळमळत असते
जागं असेपर्यंत तिचे विचार
मनात घुटमळत असतात
बेधुंद मनाची पावलं
सैरावैरा पळत सुटतात
अचानक झोपेची चाहूल लागल्यावर
रात्री डोळे बंद झाल्यावर
नेहमीचाच सुरु होतो खेळ
कळत नाही कसा जातो वेळ
मग तिचा चेहरा येतो स्वप्नात
आणि स्वप्नातल्या तिच्या
हस-या ओठांना पाहून
मनातले विचार तिच्या
पाऊलखुणांचा मागोवा घेत
तिच्यामागे पळत सुटतात
आणि काळाचे भान न राहता
संपूर्ण रात्र जाते
इकडून तिकडे कुशी बदलण्यात
अखेर पहाटे शांत झोपेत
वेळेची घंटा झोपमोड करते
आणि अशा परिस्थितीत
रात्र अशीच निघून जाते!ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-91313089216505055392007-08-29T16:20:00.000+05:302007-08-29T16:21:15.902+05:30असावं कुणीतरी आपलसं!जीवनाच्या वाटेवरती
जीवलावून माझ्यावरती
जीवापाड प्रेम करणारं
असावं कुणीतरी आपलसं!
जिच्यासाठी जगावं
तिच्यासाठी मरावं
असं मला वाटणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझ्यावर रुसणारं
माझ्यासमवेत हसणारं
माझ्या चुका सावरणारं
असावं कुणीतरी आपलसं!
आयुष्याच्या वाटेवरती
प्रेमबंधाच्या उंबरठ्यात
माझी आतुरतेने वाट पाहणारं
असावं कुणीतरी आपलसं!
सुख दुःखांची सोबती होऊन
कठीण प्रसंगी धैर्य देऊन
मला योग्य मार्ग दखवणारं
असावं कुणीतरी आपलसं!
संकटांवर मात करुन
आयुष्यभराची साथ देऊन
माझ्यासोबत चालणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझा एकटेपणा दूर करुन
माझ्याशी प्रेमाच नातं जोडून
मलासुद्धा आपलं म्हणणारं
असावं कुणीतरी आपलसं!ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-86786058106251931822007-08-29T16:14:00.000+05:302007-08-29T16:20:20.567+05:30तुझ्याविना!स्वप्न आता डोळ्यात माझ्या
कधीच ते दिसणार नाही
ह्रदयातली जागा माझ्या
कधीच आता भरणार नाही
तुझ्याविना!
सोबतीत तुझ्या आनंदाला
पारावार माझ्या उरत नाही
विरहात मी तर एक क्षणही
आता जगणार नाही
तुझ्याविना!
तुझ्या समवेत सुंदरसे
मी एक स्वप्न पाहिले
स्वप्न ते माझे संसाराचे
वास्तवात उतरणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मी तुझ्यावरी भाळलो
प्रेमात तुझ्या मी एकटाच झुरलो
सोडून जाता तू मला
मीच माझा एकटा उरलो
तुझ्याविना!
प्रेमाचे ते सुंदर फुल
उमलते ह्रदयातूनी
ते फूल माझ्या ह्रदयातूनी
कधीच आता उमलणार नाही
तुझ्याविना!
धावून तुझ्या आठवणींपाठी
कविता मी रचली तुझ्याचसाठी
शब्दही माझे मुके पडले
काव्यालाही अर्थ उरलाच नाही
तुझ्याविना!
जेव्हा माझी घटका भरेल
अंतिम क्षणी एक इच्छा उरेल
त्या क्षणी तू भेटण्यास ये
अन्यथा मरण मजला येणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मजवर घात झाला
विरहाचा क्षण पदरी आला
पुन्हा विचार असला करणार नाही
मन कधीच कुठे वळणार नाही
तुझ्याविना!ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-11726558796345670402007-08-29T10:17:00.000+05:302007-08-29T10:21:12.525+05:30नाते प्रेमाचेया जगात नाही दुसरे

प्रेमाहुन निर्मळ नाते...

पण हेच नाते क्षणात आपुले

जिवन विस्कटून जाते

या नात्याला व्याख्या नाही

थोर सांगून गेले बरे

मात्र ते फार सुंदर असते!

हे विधान आहे खरे.

केव्हातरी मी हि केले होते,

जिवापाड प्रेम एकीवर.......

पण, माझ्या प्रेमाला तिचा

नकार आहे आजवर.

मला दु:ख नाही तिच्या

नकारार्थी उत्तराचे..

दु:ख वाटते ते तिच्या

प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि

निव्वळ टाईमपास या शब्दांचे....

तिला नाही कळला,

माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ...

तिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,

ते सारे गेले व्यर्थ.

मी तिच्यावर आजही

मनापासून प्रेम करतो,

मनातले प्रेमभाव,

कवितेच्या रुपात वाहतो.

कळेल तिला माझ्या

एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!

फार वेळ झाली असेल...

कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-27004871503705304082007-08-28T22:39:00.000+05:302007-08-28T22:42:17.731+05:30प्रेमांकुरऐन तारुण्यात

आयुष्याच्या उंबरठ्यात

हळूवार भावनांची

साद कोणी घालत असतं......

डोळ्यांच्या साक्षीने

विश्वासाच्या सोबतीने

ऋदयात पवित्र नात्याचा

"प्रेमांकुर" जन्म घेत असतं.......ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-69235851611235923412007-08-28T22:37:00.000+05:302007-08-28T22:39:00.827+05:30प्रेममाझ्या प्रेमाची भाषा तुला नजरेतुन कळत नाही
अन प्रत्यक्ष व्यक्त व्हायला जिभ वळत नाही

तुला पाहण्यासाठी श्वास माझे अतुर होतात
तुझी वाट दिसताच मग पावले सुध्दा फितुर होतात

एक नव आकाश आहे चादण्याचे गाव आहे
चादण्याच्या याच गावाला प्रेम असे नाव आहे

तु फक्त साथ दे मी दुसरे काही मागत नाही
तु सत्यान जायचे वचन दे मी स्वप्न्नासाठी जगत नाही

माणुसकी कळण्यासाठी अगी माणुसपण याव लागत
त्यासाठी जिवनात एकदा तरी प्रेम हे कराव लागतASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-33467917243823980812007-08-28T22:35:00.000+05:302007-08-28T22:37:19.074+05:30"साक्षात्कार"आई म्हणाली,
"अरे, जशी सुखं असंख्य आहेत
तशीच दुःखंही असंख्य आहेत,
ते सर्वस्वी तुमच्या मानण्यावर असते रे!!!
तुझ्यासाठीचे सुख
कुणासाठीचे तरी दुःख असते,
अन कुणाचे तरी दुःख
तुझ्यासाठीचे सुख!!"

अगं पण तरी यातुन सुःख
आणि दुःख ओळखायचं कसं???
"वेड्या तेच तर शोधत जगायचं असतं
या निळ्या आभाळाखाली,
अन ते जर मानवाला ओळखता आले असते तर....."

अन साक्षात मला आईच्या रुपात पुन्हा 'दत्त' भेटले होते!"

एकदम विचारपुर्ण आणि परिपक्व कविता आहे निलेश,
देव आणि आईचे माध्यम साधून जीवनातील खर्या सुख- दु:खाची ओळख करुन दिलीस!ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-42926142703758328442007-08-28T22:33:00.000+05:302007-08-28T22:35:34.570+05:30प्रेम म्हणजे प्रेम असतं - मंगेश पाडगांवकरप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वाटतात ?
काव्याच्या दॄष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुध्दा,तरीसुध्दा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं;
'लव्ह' हे त्याचचं दुसरं 'नेम' असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

सोळा वर्ष सरली की,
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना ?
तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुध्दा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं!
तुम्हांला हे कळलं होतं, मलासुध्दा कळलं होतं.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी 'सेम' असतं !

प्रेमबिम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
"आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? "
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी 'सेम' नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

बोलगाणी - मंगेश पाडगांवकरASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-64167167167900521582007-08-28T22:31:00.000+05:302007-08-28T22:32:54.161+05:30मी मान्य करतो कीमी मान्य करतो की,
मी चुकलो असले.
पण अशा रीतीने स्वप्नाचे
सारे बंधन तोडायचे असतात का?
मला खंत विराहाची नाही....
तर ती आहे........
तू मला समजू न शकलायची
खर तर माज़च चुकले,
मी तुज़यात इतके गुंतायला नको होतो..........ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-55437228100736283722007-08-28T22:29:00.000+05:302007-08-28T22:31:10.011+05:30प्रतेक वेळी मनात तुज़ीप्रतेक वेळी मनात तुज़ी आढवन,
तुज़या साठी
पण का?.......
कोण जाणे दुसर्याही चाहूल लागली,
मनाची तडफड, काळजाची बेचेनि हळूवार वाढली,
मनाची ओळ पनाहवली,
डोळे अश्रू नयन झाले,

पुर्वी नव्हत ग अस काही,
तुझी भेट झाली.....
आणि सुखा सोबत दुखाची ओळख झाली,
आता तर अश्रूनी एवढ नाती केले
आता तर त्यानी माझाया डोळ्याना त्यांच
घर बनवलेASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5352537169210825734.post-84045376360131410252007-08-28T22:28:00.000+05:302007-08-28T22:29:42.982+05:30" क्षण "त्या वाटे वरुन तु येणार म्हणू,
त्या वाटे वरच तुझी वाट पाहतो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

घड्याळाचा काटा ज़ेव्हा,
त्या क्षणाच्या ज़वळ येतो,
माज़्या ह्र्द्यात चंचल वादळ उडवून ज़ातो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तुझ्या चोर पावलांचा नाज़ुक आवाज़,
माज़्या कानांना हळुच ऍकु येतो,
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तुझे हळुच येणे,
मला पाहुन ही न पाहील्या सारखे,
हळुच डोळे खालि टाकणे, आणि,
त्य क्षणी तुझे गुलाबी गालातल्या गालात हसणे.
याच क्षण भराच्या हसण्यासाठी,
मी दरोज़ तुझी वाट पाहतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

त्या क्षणी,
कोणी आस पास न पाहुन,
तुज्याशी बोलण्याचा प्रयत्न मी करतो.
याच एका क्षणासाठी,
मी तासंन तास घेरटे घालतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

पण,
कधी कधी,
जेव्हा तु काही न बोलताच निघुन ज़ाते,
तेव्हा तो क्षण मला असंख्य वेदना देऊन ज़ातो.
तरी ही, त्या क्षणा भराच्या भेढीसठी,
मी तासंन तसं झुरत राहतो.

तु निघुन गेल्यावर,
तो क्षण ही निघुन ज़ातो,
माज़्या ज़गाण्याचा अर्थ,
सोबत घेऊन चातो, आणि,
दुसर्या क्षणासठी,
एकटे सोडुन ज़तो.

पण,
मी ही न हार मांता,
त्या क्षणाची परत वाट पाहतो.
तुझ्या ऐका क्षणाच्या भेढीसाठी,
मी परत तासंन तसं झुरत राहतो.ASHWINhttp://www.blogger.com/profile/15450362869616956982noreply@blogger.com0